Categorized | Announcements

Online Guidance on Skill Development

राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मार्फत आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
विषय : स्पर्धा परीक्षा तयारी (गट क व ड, रेल्वे, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स इत्यादी)
दिनांक : ०९/०७/२०२१
वेळ : दु. ३:०० ते ५:००

मार्गदर्शक :
मा.श्रीमती अनिता रणजितसिंह परमार (विभाग प्रमुख, बँकिंग फायनान्स सर्व्हिसेस ॲण्ड इन्शोरन्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया, मुंबई) दुपारी ३:०० ते ३:३०
मा. श्री. संतोष कांबळे (स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ कोल्हापूर)
दुपारी ३:३० ते ४:००
मा. श्री. प्रा. डॉ. विजय कुंभार (धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा) दुपारी
४:०० ते ४:३०

प्रश्नोत्तरे – दुपारी ४:३० – ५:००

या लाइव्ह कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
Zoom Webinar Link – https://zoom.us/j/96167196824?pwd=UHc5aTF2djV4d2N6ekZweVFNeVJRdz09
Webinar ID – 961 6719 6824
Passcode – 505667

“कुशल महाराष्ट्र-रोजगारयुक्त महाराष्ट्र”

Leave a Reply